🌍 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🌎
🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर
------------------------------------------------------
🔸दि. 01/12/2015 वार - मंगळवार
नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
===========================
💥 पॅरीस मध्ये हवामान बदल परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद याची भेट
💥 कालपासून पेट्रोल लीटरमागे 58 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी स्वस्त
💥 औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा तर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळा सुरू, जिल्ह्यातील 200 शाळांमध्ये राबवणार रचनावादी उपक्रम.
💥 महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती तर्फे शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यासाठी शिक्षण आयुक्तालयावर मोर्चा आणि
💥 कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्यांदाच खेळवले गेलेल्या दिवस रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 3 विकेटने विजय मिळवीत मालिका 2 - 0 ने जिंकली.
==========================
🍺🍻 मुझे पीने का शौक नहीँ 🍺🍻
हा लेख वाचण्यासाठी खालील संकेतस्थळा ला click करा
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_0.html
===========================
🙏 धन्यवाद 🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Comments
Post a Comment