🌍 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🌎
🔺सौजन्य - कुणाल पवारे, कुंडलवाडी
 -----------------------------------
 🔸दि. 20/11/2015 वार - शुक्रवार
नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे

💥 फ्रान्स पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये पॅरीस हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अब्देलहमीद अबौद ठार झाल्याच्या वृत्ताला पोलीसांचा दुजोरा
💥 पॅरिस दहशतवादी हल्लाप्रकरणी पोलिसांनी ब्रुसेल्समध्ये ६ ठिकाणी मारले छापे
💥 बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उद्या पाटण्यात मुख्यमंत्रीपदी तिस-यांदा विराजमान होत आहेत. पाटण्यातील गांधी मैदानात नितीशकुमार आज दुपारी दोन वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ.
💥 शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मंत्री मदन मित्रा यांचा जामीन अर्ज कोलकाता उच्च न्यायालयाने फेटाळला
💥 जागतिक शौचालय दिनानिमित्‍त आज नांदेड जिल्‍हयातील अनेक गावातून शौचालय बांधकामाचा शुभारंभ
*************************************
🎋 भारतीय शिक्षक मंच 1 आयोजित 🎋
🎌  विचारधारा भाग - 4  🎌
: : : : : : विषय : : : : : :
💥 मुख्याध्यापक खास ; तर शाळेचा विकास💥

🔺 दिनांक : 20 नोव्हेंबर 2015
🔺 वेळ : सकाळी 10 ते रात्री 07 पर्यंत
अधिक माहितीसाठी 👇🏿👇🏿 खालील संकेतस्थळा ला क्लिक करा

http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/1-4-20-2015-10-07-300-500-text-upload.html
*****************************************
🙏 धन्यवाद, पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 🙏

Comments