🌍 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🌎
🔺सौजन्य - कुणाल पवारे, कुंडलवाडी
 -----------------------------------
 🔸दि. 21/11/2015 वार - शनिवार
नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे
💥 आफ्रिका खंडातील मालीमध्ये अतिरेक्यांचा धुमाकूळ, 170 जण ओलीस त्यापैकी आतापर्यंत दहशतवाद्यांनी ९ जणांची हत्या केल्याचे वृत तर ८० ओलिसांची सुखरुप सुटका
💥 बिहारचे नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंची उपस्थिती
💥 लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री, तर तेजप्रताप यादव यांना आरोग्य मंत्रालय
💥 13 टन जप्त केलेल्या तूरडाळीचा जाहीर लिलाव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
💥 काॅंग्रेसचे अशोक चौधरी यांनी घेतली  बिहारच्या शिक्षणमंत्री पदाची शपथ
💥 राज्य नाट्यस्पर्धेत परभणीच्या 'खंडहर' चे उत्कृष्ट  सादरीकरण आणि
💥 धर्माबाद येथे नवीन गोवत्स सेवा समितीकडून गोपाष्टमी उत्साहात साजरी
*************************
🎌  विचारधारा भाग - 4  🎌
💥 मुख्याध्यापक खास ; तर शाळेचा विकास 💥

या विषयी लेख वाचण्यासाठी 👇🏿👇🏿 खालील संकेतस्थळा ला क्लिक करा
http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/1-4-20-2015-10-07-300-500-text-upload.html
**************************
🙏 धन्यवाद, पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 🙏

Comments