🌍 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🌎
🔺सौजन्य - कुणाल पवारे, कुंडलवाडी
-----------------------------------
🔸दि. 22/11/2015 वार - रविवार
नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे
💥 पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तुर्कस्थानच्या पोलिसांनी एका बेल्जियम नागरिकाला केली अटक
💥 26 जानेवारी 2016 च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकस होलांड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार
💥 बिहारमधील सुरक्षेबात कोणतीही तडजोड करणार नाही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे प्रतिपादन
💥 रायगड जिल्ह्यात पावसाच्या सरी. पेण, पनवेल, उरण परीसरात रिमझिम पावसाची हजेरी ; नवी मुंबईतील नेरूळ परिसरात पावसाच्या तुरळक सरी
💥 तामिळनाडूमध्ये विजेचा शॉक लागून हत्तीचा मृत्यू
💥 विख्यात संगीत दिग्दर्शक इलाइराजा यांना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये इंडियन पर्सनॅलिटी ऑफ दि इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि
💥 दिल्लीच्या चेतन कक्करला गुगलनं दिलं १.२५ सव्वा कोटी रुपयांचं पॅकज
*************************
🎌 विचारधारा भाग - 4 🎌
💥 मुख्याध्यापक खास ; तर शाळेचा विकास 💥
या स्पर्धेचा निकाल पाहण्यासाठी
👇🏿👇🏿 खालील संकेतस्थळा ला क्लिक करा
http://nasayeotikar.blogspot.com
**************************
🙏 धन्यवाद, पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 🙏

Comments
Post a Comment