🌍 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🌎
🔺सौजन्य - कुणाल पवारे, कुंडलवाडी
 ----------------------------------------
 🔸दि. 24/11/2015 वार - मंगळवार 
नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे 
****************************
http://fmbuletin.blogspot.com/2015/11/24112015-939-26-29-96-2016.html
*********************************
💥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू मधील पुरग्रस्तसाठी 939 कोटी रुपयांच्या पॅकेजची केली घोषणा 
💥 पहिले मराठी बालनाट्य संमेलन 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार सोलापूर मध्ये 
💥 फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 96 वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन ठाण्यात होणार, लवकरच होणार तारखा जाहीर 
💥 महाराष्ट्रात डान्स बार वर संपूर्णपणे बंदी आणण्यासाठी एका समाजसेवकाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल 
💥 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2016 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. 

*************************
📕📗📘📙📓📔📒📚📖📝
 **** भारतीय शिक्षक मंच 1 ***
. . . . . . . . आयोजित . . . . . . . . . . .
🎋 प्रासंगिक विचारधारा 🎋
📆 दिनांक : 24 नोव्हेंबर 2015
🔺वेळ : सकाळी 10 ते रात्री 07

 💥 विषय : आपले संविधान आणि आपण 
किंवा भारतीय संविधान दिन

** नियम व अटी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळ ला भेट द्या 
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/1.html
**************************
🙏 धन्यवाद, पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 🙏

Comments