🌍 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे

🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर
 -----------------------------------------------
 🔸दि. 25/11/2015 वार - बुधवार

नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे

****************************

http://fmbuletin.blogspot.com

*********************************

💥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष टोनी तान केंग यांची काल भेंट घेतली

💥 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून जमा होणारा 70 लाखांचा निधी नाम फाऊंडेशन ला देण्याचा निर्णय

💥 आरोग्य विद्यापीठाला  दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची शिक्षक परिषदेची मागणी

💥 गदिमा प्रतिष्ठानचा मानाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर.

💥 दफ्तराचे ओझे कमी झाले नाही, तर काय कारवाई करणार हायकोर्टाने सरकारला मागितले स्पष्टीकरण

💥  फ़ेसबुक चा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने महाराष्ट्रातील मराठमोळ्या गणेश निंबाळकर आणि त्याला मदत करणारी त्याची पत्नी भारती या शेतकरी दाम्पत्याची यशोगाथा सांगणारी पोस्ट आपल्या पेजवर टाकली आहे.
*************************
📕📗📘📙📓📔📒📚📖📝
 खालील संकेतस्थळ ला भेट द्या
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿

http://nasayeotikar.blogspot.com
**************************

🙏 धन्यवाद, पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

Comments