🌍 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर
 ------------------------------------------------------
 🔸दि. 02/12/2015 वार - बुधवार

नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
===========================
💥 शाळेत संविधानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत संविधानावर चर्चा करतांना व्यक्त केली.
💥 सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ई - स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 31 डिसेंबर पर्यंत दिली अंतिम मुदतवाढ
💥 दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी अहमदनगरच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा कडून 14 तपासणी पथकाची स्थापना, शाळांमध्ये जाऊन करणार प्रत्यक्ष तपासणी  💥 राज्यांतील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आणि
💥 आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. आश्विन याची पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर झेप.
==========================
🌹 फ्रेश सुविचार
==========================
वर्धिष्णू दिवाळी 2015 अंकात प्रकाशित

 कथा - मुख्यालय

शिक्षकाना मुख्यालय राहण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या बातमीनुसार एका शिक्षकाची मनोरंजनात्मक कथा वाचा खालील लिंक वर
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_4.html
===========================
🙏 धन्यवाद  🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

Comments