🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर
 ------------------------------------------------------
 🔸दि. 03/12/2015 वार - गुरुवार

नमस्कार फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
===========================
💥 देशातील सव्वाशे कोटी भारतीय हे देशभक्तच असून, देशभक्ती सिध्द करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच नेत्यांना दिला घरचा आहेर
💥 दुष्काळामुळे ऊस उत्पादनात घट झाल्याने साखर महाग होण्याची सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तविली शक्यता
💥 तामिळनाडूत पावसामुळे 189 जणांचा मृत्यू, येत्या 48 तासात मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज.
💥 तामिळनाडू सरकार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय मुक्तता करू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय
💥 फ़ेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, फ़ेसबुक मधील 99 टक्के समभाग ( शेअर्स ) करणार दान.
==========================
🌹 फ्रेश सुविचार
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाच नाही,
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत, याला महत्व आहे..!
       - श्रीपाद पटेल राऊतवार, मदनूर जि. निजामाबाद
==========================
वर्धिष्णू दिवाळी 2015 अंकात प्रकाशित

 कथा - साहस

स्व बळावर विश्व निर्माण करणाऱ्या एका स्त्री ची  कथा वाचा खालील लिंक वर
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_32.html
===========================
🙏 धन्यवाद  🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

Comments