🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे 🔺
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर 🔺
 ----------------------------------------------------
 🔸दि. 07/12/2015 वार - सोमवार
🚩🇮🇳 ध्वज दिन 🇮🇳🚩
 ----------------------------------------------------
🙏 नमस्कार 🙏
 फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
==========================
💥 महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुद्रा असलेल्या विशेष नाण्यांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन
💥 आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार सुरू, राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाना संबोधित करणार.
💥अनेक लोकं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलित नेते म्हणून पाहतात, पण मी त्यांच्याकडे राष्ट्रीय नेते म्हणून पाहतो केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन.
💥 विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि भाषिक विकास व्हावा यांसाठी शाळेच्या वेळापत्रकात वाचनासाठी एक तास पूरक असणार विद्या परिषदेचे राज्यांतील सर्व जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याना आदेश  आणि
💥 दिल्लीतील चौथ्या कसोटी सामन्यांवर भारताची पकड मजबूत. भारताने आपला दुसरा डाव 267 धावांवर केला घोषित ; दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 481 धावांचे लक्ष्य.
==========================
🌹 फ्रेश सुविचार
रक्त  गट कुठलाही  असो, रक्तात  फक्त माणुसकी असली पाहिजे.
अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका , तर मेहंदीच्या पानासारखे बना जे स्व:ताला कुस्करून  दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरतात.
[ आप्पासाहेब सुरवसे, लाखनगांवकर, बीड-उस्मानाबाद ]
==========================
🔺साहित्य मंथन लेखन स्पर्धा 🔺
🔺विषय : स न वि वि पत्रास कारण की . .
🔺संकलन वाचा खालील लिंक वर
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/12/33.html
==========================
🙏 धन्यवाद  🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
==========================

Comments