🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे 🔺
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर 🔺
 ----------------------------------------------------
 🔸दि. 09/12/2015 वार - बुधवार
 ----------------------------------------------------
🙏 नमस्कार 🙏
 फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
==========================
💥 चेन्नईमधील पुरग्रस्ताना शाहरुखखान यांनी दिली एक कोटी रुपयांची मदत
💥 राज्यात दोन दिवस शाळा बंद आंदोलन, शिक्षण बचाव कृती समितीचा इशारा 70 % शाळा बंद राहण्याची शक्यता
💥 दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 01 मार्च 2016 पासून होणार सुरू
💥 नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर 3 - 0 असे दणदणीत विजय मिळविल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाला दोन कोटी रूपय रोख रकमेचे इनाम केले जाहीर. आणि
💥 IPL क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, 09 एप्रिल ते 29 मे 2016 दरम्यान होणार स्पर्धा, यावर्षी पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघाचा समावेश
==========================
🌹 फ्रेश सुविचार
      शिक्षकाची भुमिका ही रातराणीच्या ड्रायव्हर सारखी असावी. ज्या प्रमाणे गाडीतील सर्व प्रवाशी झोपले तरी ड्रायव्हर जागा असावा. त्याच प्रमाणे सर्व समाज झोपला तरी शिक्षक मात्र जागृत असावा.
[ राजेंद्र नामदेव महाजन, वेरुळ ता खुलताबाद जिल्हा  औरंगाबाद ]
==========================
🔺उपक्रम : एक तास अवांतर वाचन
वाचा खालील लिंक वर
 👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/12/blog-post_39.html

📖📝📖📝📖📝📖📝
==========================
🙏 धन्यवाद  🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
==========================

Comments