🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎
🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे 🔺
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर 🔺
----------------------------------------------------
🔸दि. 10/12/2015 वार - गुरुवार

🙏 नमस्कार 🙏
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
==========================
💥 राज्यातील विनाअनुदानित शाळांना नवीन आर्थिक वर्षापासून अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार करणार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती
💥 आधी कर्ज माफी करा ; नंतरच चर्चा करा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांची मागणी
💥 केळी या फळाचा शालेय पोषण आहारात समावेश करावा म्हणून जळगावच्या लोकप्रतिनिधीनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
💥 देशातील मदरशामध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
💥 IPL - 2016 मध्ये पुणेचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करण्याची शक्यता
==========================
🌹 फ्रेश सुविचार
श्रीमंती ही केव्हा न केव्हा वार्यावर ऊडुन जाणारच आहे...
पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तीमत्व.... म्हणून नेहमी मनाने श्रीमंत रहा...
[ सौ. संगीता देशमुख, वसमत ]
==========================
🔺 युवकांच्या चांगल्या सवयी
वाचा खालील लिंक वर
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/12/blog-post_9.html 📖📝📖📝📖📝📖📝
==========================
🙏 धन्यवाद 🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार

Comments
Post a Comment