🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे 🔺
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर 🔺
 ----------------------------------------------------
 🔸दि. 11/12/2015 वार - शुक्रवार
 ----------------------------------------------------
🙏 नमस्कार 🙏
 फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
==========================
💥 सिंगापूरच्या सहा उपग्रहाचे 16 डिसेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील केंद्रावरून होणार प्रक्षेपण

💥 पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सौर उर्जेचा वापर करणार

💥 देशाची सेवा करण्याची संधी मिळाली हे भाग्यच अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त शरद पवार यांचे प्रतिपादन

  💥 हिट & रन केसमधुन अखेर सलमान खान याची सुटका

💥 पुण्यात येत्या 17 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार पाचवे सम्यक साहित्य संमेलन
==========================
🌹 फ्रेश सुविचार
"नियोजनशून्य कृती हे प्रत्येक अपयशाचं कारण आहे..."
[ राजेश वाघ ]
==========================
जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेला ➡
📝  उपक्रम : प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे
 वाचा खालील लिंक वर
 👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/12/blog-post_10.html 📖📝📖📝📖📝📖📝
==========================
🙏 धन्यवाद  🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
==========================

Comments