🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे 🔺
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर 🔺
 ----------------------------------------------------
 🔸दि. 12/12/2015 वार - शनिवार
 ----------------------------------------------------
🙏 नमस्कार 🙏
 फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
==========================
💥 जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटीने डॉक्टरेटची मानद पदवी देऊन केला सन्मान

💥 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या तीन पायाभूत चाचण्याऐवजी यंदाच्या वर्षी दोन पायाभूत चाचण्या घेण्यात येणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

💥 मोर्शी येथे येत्या 16 ते 20 डिसेंबर दरम्यान 25 व्या किसान 2015 कृषी प्रदर्शनाचे आयोजन

💥 साने गुरुजी समाज शिक्षक राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा ; 52 शिक्षकांना पुरस्कार जाहीर ; डॉ. अभय बंग, अभिनेता संदीप कुलकर्णी, डॉ. अनिल सदगोपाल आणि भाई वैद्य यांच्या हस्ते 24 डिसेंबरला पुरस्कार प्रदान होणार.
💥 मुंबई येथील 93 वर्षे वयाचे शिक्षक दाम्पत्य दत्ता गांधी आणि आशा गांधी यांना राष्ट्रसेवा दलाचा जीवनगौरव पुरस्कार
==========================
🌹 फ्रेश सुविचार
 " वीष  काय आहे"..?
विवेकानंदानी खुप छान उत्तर दिले...
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा
जास्त मिळाली की ती विष बनते...
मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो, किंवा सत्ता असो.
[ संकलन - उषा ]
==========================
साहित्य मंथन आयोजित काव्य मंथन भाग - 14
विषय : करावे तसे भरावे संकलन
 वाचा खालील लिंक वर
 👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com/2015/12/14-4-14.html
 📖📝📖📝📖📝📖📝
==========================
🙏 धन्यवाद  🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========================

Comments