🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे 🔺
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर 🔺
 ----------------------------------------------------
 🔸दि. 17/12/2015 वार - गुरूवार
 ----------------------------------------------------
🙏 नमस्कार 🙏
 फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
==========================
💥 जलयुक्त शिवार अभियानासाठी मराठवाड्यातून 1500 गावाची निवड ; गेल्या वर्षीच्या तुलनेत 182 गावे घटवले
💥 येत्या तीन वर्षात देशांतील जास्तीत जास्त गावांना वाय - फाय सुविधा देण्याचा गुगलचे C E O सुंदर पिचाई यांचा संकल्प
💥 जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा होणार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
💥I C C च्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्याच्या वर्ल्ड रॅकिंगमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आणि
💥 डॉ. A P J अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर
🔻शालेय गटातून महात्मा फुले हायस्कूल नांदेड ची शीतल रमेश राठोड प्रथम, यमुनाबाई विद्यालय नायगावची भक्ती पद्माकर कुलकर्णी द्वितीय तर पानसरे हायस्कूल धर्माबादची विशाखा राजेंद्र साळवे तृतीय क्रमांक मिळविले आहे.
🔻खुल्या गटातून प्रथम कपिलकुमार देवाले, द्वितीय वाजेगावची अनिता लक्ष्मण जाधव, तृतीय नायगावची सौ. शोभा मारोती शिंदे आणि उत्तेजनार्थ म्हणून धर्माबादचे नागोराव येवतीकर, नांदेडचे संतोष गणपत यांना मिळाले आहे.
==========================
🌹 फ्रेश सुविचार -
एक माणूस वीस पंचवीस लोकाना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदया वर राज्य करु शकतो - गौतम बुद्ध
[ संकलन - अरुण सूर्यवंशी, दैनिक लोकपत्र, प्रतिनिधी, भोकर ]
==========================
🔺 विविध प्रकारचे साहित्य
वाचा खालील लिंक वर
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com
==========================
🙏 धन्यवाद  🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========================



Comments