🌍 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎
🔻वृत्त संकलक - कुणाल पवारे 🔺
🔺वृत्त निवेदक - नासा येवतीकर 🔺
----------------------------------------------------
🔸दि. 18/12/2015 वार - शुक्रवार

🙏 नमस्कार 🙏
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे.
==========================
http://fmbuletin.blogspot.com
==========================
💥 भारताचे चांद्रयान 2 हे यान 2017 मध्ये चंद्रावर उतरणार, चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता पडताळून पाहणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश
💥 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय घटवून 58 वर्षे करण्याचा केंद्राचा कोणताही प्रस्ताव नाही केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
💥 फोर्ब्सच्या उद्योगासाठी सर्वोत्तम देशांच्या यादीत भारत 97 व्या क्रमांकावर
💥 महाराष्ट्र राज्यातील 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी 10 हजार 512 कोटींचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
आणि
💥 ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 19 डिसेंबर रोजी होणार भारतीय क्रिकेट संघाची निवड
==========================
🌹 फ्रेश सुविचार -
'कपाट' आणि 'मन' या दोन्ही गोष्टी वेळोवेळी साफ़ केल्या पाहिजेत....कारण 'कपाटाला' अडचण होते 'सामानाची' आणि...'मनाला'अडचण होते 'गैरसमजाची 'हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात.....
अन् शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातात. [ संकलन - कैलास शिंदे ]
==========================
🎂 आजचा वाढदिवस 🎂
👤 रवी यम्मेवार, धर्माबाद - 9970999970
==========================
🔺 विविध प्रकारचे लेख
वाचा खालील लिंक वर
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
http://nasayeotikar.blogspot.com
==========================
🙏 धन्यवाद 🙏
पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========================

Comments
Post a Comment