🌎 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 09970558244

🎤 वृत्त निवेदक - ना.सा. येवतीकर 📢
📱 09423625769
 ----------------------------------------------------
http://nasayeotikar.blogspot.com
 ----------------------------------------------------
 🔸दि. 15/02/2016 वार - सोमवार
📆 . . दिनविशेष . .  📆
💥 जन्म -
🌟१५६४- प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ जन्म
🌟१८७१- सुप्रसिध्द शिक्षण तज्ञ आल्फ़्रेड व्हॉइटहेड यांचा जन्मश्री.विश्वकर्मा जयंती
💥 मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
🌟१८६९- प्रख्यात शायर मिर्झा गालिब यांचे निधन
🌟१९५०- सरदार वल्लभाई पटेल यांचे निधन
🌟१९८०- कुष्ठरोग्यांचे पहिले भारतीय सेवक पद्मश्री मनोहर दिवान यांचे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
📰 आजच्या ठळक बातम्या
💎 महर्षी दयानंद सरस्वती क्रांतिकारी होते, आव्हानांपासून पळ काढणा-यां पैकी ते नव्हते  दिल्लीतील दयानंद सरस्वतींच्या जयंती कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
💎 २० हजार लिटर पाणी मोफत देऊनही दिल्ली जल बोर्डाला १७६ कोटींचा नफा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती
💎 पुणे -  बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सहलीची बस आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू, 22 जण जखमी
💎 गंगा नदी स्वच्छ झाली तर, संपूर्ण जगभरात भारताचा अभिमान वाढेल पंतप्रधान नरेंद्र मोदी.
💎 सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा कायम ठेवत सेंट पीटर्सबर्ग लेडीज ट्राफी स्पर्धेत मिळविले विजेतेपद
💎 शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन चेंडू आणि पाच गडी राखून भारतावर विजय मिळवत अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद मिळविले
=========================
🌹फ्रेश सुविचार 🌹
Let us not pray to be sheltered from dangers but to be fearless when facing them.
 - Rabindranath Tagore
==========================
🎂 आजचा वाढदिवस
👤 चि.अर्णव (मनन) आप्पासाहेब सुरवसे
📱 09403725973
👤 श्री अशोक गायकवाड स.शि.
👤 श्री बाबुराव बोधनकर स.शि.
👤 श्री घनश्याम नानम, धर्माबाद
👤 श्री किरण गौड
=========================
🏀 🎾  गुगली  ⚾ ⚽
     "स्वार्थ "
बिडी  पेटवण्यासाठी स्वत:ची
लोकाची पेटवतात माडी
असली कृती करतांना त्यांना
लाज वाटतं नाही थोडी

स्वार्थासाठी स्वत:च्या
लोकाची माडी पेटू नये
दु:ख पाहून लोकांचे
आसुरी आनंद वाटू नये

   शरद ठाकर
 सेलू जि परभणी
8275336675
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 ✏ " नासा येवतीकर " फेसबुक पेज खालील लिंक क्लिक करून लाईक करा
https://www.facebook.com/nagorao26
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इ.१ली ते ८ वी
मराठी...हिंदी ...इंग्रजी  कवितांसाठी..खालील लिंकला भेट द्या.

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
( ATM )
ज्योती दिपक बेलवले
http://jyotideepakbelawale.blogspot.in/p/1.html

आवडल्यास लिंक शेअर करा.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒ वाढदिवस, सुविचार, दिनविशेष आणि काही web लिंक असेल तर ते एक दिवस पूर्वी पोस्ट करावे.
Plz No Call, Only Whatsapp
==========================
🙏 धन्यवाद  🙏पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
=========================

Comments