🌎 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎

📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 09970558244

🎤 वृत्त निवेदक - ना.सा. येवतीकर 📢
📱 09423625769
 ----------------------------------------------------
http://nasayeotikar.blogspot.com
 ----------------------------------------------------
 🔸दि. 16/02/2016 वार - मंगळवार
📆 . . दिनविशेष . .  📆
💥 जन्म
📍१८२२- बोटांच्या ठशांचे वेगळेपण सिध्द करणाऱ्या ’सर फ़्रान्सिस गाल्टन’ यांचा जन्म
📍१७४५- थोरल्या माधवराव पेशव्यांचा जन्म
📍१८७६- रँगलर परांजपे यांचा जन्मसंत रोहिदास म.जयंती
💥मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
📍१९४४- दादासाहेब फ़ाळके स्मृतिदिन
📍१९५५- सुप्रसिध्द शास्त्रज्ञ मेघनाथ साहा यांचे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
📰 आजच्या ठळक बातम्या
🚀 जवळ येत असलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत आज बैठक
🚀 न्यायाधीश धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची घेतली शपथ
🚀 महाराष्ट्रातल्या कारखान्यांमध्ये महिंद्र आणि महिंद्र ही कंपनी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या सात वर्षांमध्ये करणार
🚀 स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई 10 व्या स्थानावर असून म्हैसूरने पहिला क्रमांक पटकावला आहे व्यंकय्या नायडू यांनी दिली माहिती
🚀 नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठीचे 2015 चे पुरस्कार झाले जाहीर
🚀 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी कबड्डीत पटकाविले सुवर्ण पदक
=========================
🌹फ्रेश सुविचार 🌹
Every new beginning comes from some other beginning’s end.
 - Seneca
==========================
🎂 आजचा वाढदिवस
👤 सतीश चव्हाण
👤 प्रमोद हिवराळे 
=========================
🏀 🎾  गुगली  ⚾ ⚽

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 ✏ " नासा येवतीकर " फेसबुक पेज खालील लिंक क्लिक करून लाईक करा
https://www.facebook.com/nagorao26
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒ वाढदिवस, सुविचार, दिनविशेष आणि काही web लिंक असेल तर ते एक दिवस पूर्वी पोस्ट करावे.
Plz No Call, Only Whatsapp
==========================
🙏 धन्यवाद  🙏पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
=========================

Comments