🌎 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 09970558244
🎤 वृत्त निवेदक - ना.सा. येवतीकर 📢
📱 09423625769
----------------------------------------------------
http://nasayeotikar.blogspot.com

🔸दि. 17/02/2016 वार - बुधवार
📆 . . दिनविशेष . . 📆
💥 जन्म
💢 १८३६- स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती
💢 १८८८- परमाणू रचना व गुणधर्माचे अभ्यासक ’ऑटोस्टर्न’ यांचा जन्म
💥 मृत्यू पुण्यतिथी स्मृतीदिन
💢 १८७१- हिंदू धर्माचे पहिले मिशनरी विष्णूबुवा ब्रम्हचारी यांचे निधन
💢 क्रांतिकारक वासुदेव बळवंत फ़डके यांचा एडनच्या तुरुंगात मृत्यू
💢 प्रख्यात तत्ववेत्ते जे.कृष्णमूर्ती पुण्यतिथी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
📰 आजच्या ठळक बातम्या
💎 चारा छावण्या तात्पुरत्या बंद केल्या असून मागणी केल्यास पुन्हा सुरु करण्यात येतील महसुलमंत्री एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन
💎 भविष्य निर्वाह निधीवरील (पब्लिक प्रॉव्हिंडंट फंड) व्याजदर 2015 - 16 या आर्थिक वर्षासाठी 8.75 टक्क्यांवरून वाढवून 8.80 टक्के करण्यात आल्याची घोषणा कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी केली
💎 सार्वजनिक बँकांचे ५०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम थकवणा-या कर्जदारांची माहिती सादर करण्याचे आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश.
💎 भारताकडून पृथ्वी-दोन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
💎 आर्थिक वाढ वेगाने साधायची असेल तर वाहतुकीवर सध्या होणारा खर्च 18 टक्के असून तो 10 टक्के इतका खाली यायला हवा रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचे मत
=========================
🌹फ्रेश सुविचार 🌹
Life laughs at you when you are unhappy. Life smiles at you when you are happy. But, life salutes you when you make others happy.
- Charlie Chaplin
==========================
🎂 आजचा वाढदिवस
👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद
=========================
🏀 🎾 गुगली ⚾ ⚽
"वैरी "
पैशासाठी आपला मित्र
पहा कसा वैरी झाला
आपल्या मित्राने ने मित्राचा
पैशासाठी खून केला
पैशासाठी कोणी कधी
असे वैरी होऊ नये
माणूसकीच्या नात्याला
असे तडे जाऊ नये
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✏ " नासा येवतीकर " फेसबुक पेज खालील लिंक क्लिक करून लाईक करा
https://www.facebook.com/nagorao26
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
⚽ दिनांक 17/02/2016 ची फ्रेश मॉर्निंग पहा खालील लिंक वर
http://fmbuletin.blogspot.com/2016/02/09970558244_16.html
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒ वाढदिवस, सुविचार, दिनविशेष आणि काही web लिंक असेल तर ते एक दिवस पूर्वी पोस्ट करावे.
Plz No Call, Only Whatsapp
==========================
🙏 धन्यवाद 🙏पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार

Comments
Post a Comment