🌎 🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤 🌎
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 09970558244
🎤 वृत्त निवेदक - ना.सा. येवतीकर 📢
📱 09423625769
----------------------------------------------------
http://nasayeotikar.blogspot.com

🔸दि. 19/02/2016 वार - शुक्रवार
📆 . . दिनविशेष . . 📆
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎌 १६३०- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎌 १९१५- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते गोपाळ कृष्णा गोखले यांचे निधन
🎌 नरहरी सोनार पुण्यतिथी
🎌 १९४६- भारतीय नौदल सैनिकांनी याच दिवशी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
📰 आजच्या ठळक बातम्या
💈ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांनी 90 व्या वाढदिवसानिमित्त 'खय्याम जगजीत कौर चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापने केली आणि आपली 10 कोटींची संपत्ती केली दान
💈रिगिंग बेल या नोएडा स्थित कंपनीने अवघ्या २५१ रुपयात बाजारात आणलेला ‘फ्रीडम २५१’ स्मार्ट फोन ऑर्डरचा ओव्हरलोड झाल्यामुळे २४ तासांत परत ऑर्डर घेणे थांबविले
💈 भारताच्या इतिहासात मेक इन इंडियाने आपली छाप उमटवली असून, भारतात भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मेक इन इंडियाने पायंडा घालून दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
💈लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी २२ फेब्रुवारीला तर राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी २० फेब्रुवारीला राज्यसभेमध्ये घेणार सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
💈 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षा काल इंग्रजी पेपरने झाली सुरू
=========================
🌹फ्रेश सुविचार 🌹
Unable are the loved to die, for love is immortality.
- Emily Dickinson
==========================
🎂 आजचा वाढदिवस
👤 कु. शरयु केंद्रे, पालम जि.परभणी
📱 9890102802
👤 श्री जी. के. वाघमारे, धर्माबाद
📱 09421292566
=========================
🏀 🎾 गुगली ⚾ ⚽
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✏ " नासा येवतीकर " फेसबुक पेज खालील लिंक क्लिक करून लाईक करा
https://www.facebook.com/nagorao26
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
⚽ सरकारी शाळा कात टाकतंय . . . .
हा लेख वाचा खालील लिंक वर
http://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_74.html 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒ वाढदिवस, सुविचार, दिनविशेष आणि काही web लिंक असेल तर ते एक दिवस पूर्वी पोस्ट करावे.
Plz No Call, Only Whatsapp
==========================
🙏 धन्यवाद 🙏पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार

Comments
Post a Comment