*🎤 फ्रेश मॉर्निंग बुलेटिन 🎤*
................... प्रस्तुत ..................
*अर्थसंकल्प - 2017 मधील ठळक बाबी*
💎राज्यातील जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील.
💎शेतक-यांनी आत्महत्या करुनही जाग येत नसेल तर हे दुर्देवी - विखे पाटील.
💎महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प, म्हणूनच आम्ही अर्थसंकल्पाची होळी केली - विखे पाटील.
💎ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा, ऊस खरेदी कर माफ.
💎देशी-विदेशी मद्यावरील कर वगळता अन्य कुठल्याही वस्तूवर कर नाही.
💎डिसेंबर 2018 पर्यंत 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्याचे लक्ष्य.
💎रस्ते अपघात रोखण्यासाठी 34 कोटी 86 लाखाची तरतूद.
💎पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी 325 कोटींची तरतुद.
💎प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानासाठी 200 कोटींची तरतुद.
💎मराठी भाषा संवर्धनासाठी 17 कोटींची तरतूद.
💎नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर गोरेगावमध्ये महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामा सेंटर उभारणार.
💎पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे अहमदनगरमधील जामखेडमध्ये स्मारक बांधणार.
💎मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांसाठी 100 कोटींची विशेष तरतूद.
💎पंढरपूर वारीसाठी 3 कोटी रुपयांचना निधी - सुधीर मुनगंटीवार.
💎स्मारकांसाठी 200 कोटींचा निधी प्रस्तावित - सुधीर मुनगंटीवार.
💎महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांचा निधी उपलब्ध केला जाईल - सुधीर मुनगंटीवार.
💎आमचं लाल दिव्याच्या गाडीवर नाही, लाल रक्ताच्या माणसावर प्रेम - सुधीर मुनगंटीवार.
💎स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटींची तरतूद - सुधीर मुनगंटीवार.
💎पुढील 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प - सुधीर मुनगंटीवार.
💎कर्करोग निदान करण्यासाठी सोय उपलब्ध करणार, 253 आरोग्य केंद्रावर निदान आणि उपचार होईल - सुधीर मुनगंटीवार.
💎साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार - सुधीर मुनगंटीवार.
💎राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार - सुधीर मुनगंटीवार.
💎मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटींची तरतूद - सुधीर मुनगंटीवार.
💎ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी 300 कोटींची तरतूद - सुधीर मुनगंटीवार.
💎मराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद - सुधीर मुनगंटीवार.
💎मराठवाड्यातील दुष्काळासाठी कायम स्वरुपाची उपाययोजना करण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार.
💎पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाइन्फ्रा ही संस्था स्थापन केली जाणार - सुधीर मुनगंटीवार.
💎राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे-पाटलांची नार्को टेस्ट केली, तर ते विरोधकांसोबत नाहीत, हे कळेल - सुधीर मुनगंटीवार.
💎सिंधुदूर्गात आंबा समुद्रामार्ग वाहतूक करण्यासाठी प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार.
💎राज्याची प्रगती अशीच कायम राहिली तर विरोधक एक-दोन मतदारसंघात निवडून येतील - सुधीर मुनगंटीवार.
💎महाराष्ट्रातील महामार्गाची लांबी 15 हजार 404 किमी झाली आहे - सुधीर मुनगंटीवार.
💎1 लाख 22 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण देण्याची योजना - सुधीर मुनगंटीवार.
💎शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी - सुधीर मुनगंटीवार.
*संकलन :- नासा येवतीकर*
Comments
Post a Comment