अध्यक्ष-उपाध्यक्ष यांची यादी

*सांगली*: एकूण जागा 60

अध्यक्ष –  संग्रामसिंग देशमुख, भाजप
उपाध्यक्ष – सुहास बाबर, शिवसेना
युती/आघाडी – शिवसेना-भाजप
मोठा पक्ष – भाजप (25)

*सोलापूर*: एकूण जागा 68

अध्यक्ष –   संजय शिंदे – भाजप
उपाध्यक्ष – शिवानंद पाटील
युती/आघाडी – भाजप महाआघाडी
मोठा पक्ष – राष्ट्रवादी- 23

*अहमदनगर*: एकूण जागा 72

अध्यक्ष –   शालिनी विखे-पाटील -काँग्रेस
उपाध्यक्ष –  राजश्री घुले – राष्ट्रवादी
युती/आघाडी – काँग्रेस- राष्ट्रवादी
मोठा पक्ष – काँग्रेस 23

*औरंगाबाद* जिल्हा परिषद -एकूण जागा (62)

अध्यक्ष –  देवयानी पाटील डोनगांवकर, शिवसेना
उपाध्यक्ष – केशवराव तायडे पाटील, काँग्रेस
युती/आघाडी – शिवसेना – काँग्रेस
मोठा पक्ष – भाजप  (22)

*जालना* जिल्हा परिषद (एकूण जागा 56)

अध्यक्ष –   अनिरुद्ध खोतकर शिवसेना
उपाध्यक्ष – सतीश टोपे – राष्ट्रवादी
युती/आघाडी – शिवसेना-काँग्रे-राष्ट्रवादी
मोठा पक्ष – भाजप  (22)

*परभणी* जिल्हा परिषद एकूण जागा – 54

अध्यक्ष – उज्वला राठोड, राष्ट्रवादी
उपाध्यक्ष – भावना नखाते, राष्ट्रवादी
युती/आघाडी – काँग्रेस – राष्ट्रवादी
मोठा पक्ष – राष्ट्रवादी  (24)

*हिंगोली* जिल्हा परिषद – एकूण जागा 52

अध्यक्ष – शिवराणी  नरवाड, शिवसेना
उपाध्यक्ष – अनिल पतंगे
युती/आघाडी – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी
मोठा पक्ष – शिवसेना 15

*बीड* जिल्हा परिषद – एकूण जागा- 60

अध्यक्ष –  सविता गोल्हार, भाजप
उपाध्यक्ष –  जयश्री राजेंद्र मस्के, शिवसंग्राम
युती/आघाडी – भाजप,शिवसेना, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादीतून बंडखोर सुरेश धस एकत्र
मोठा पक्ष- राष्ट्रवादी- 25

*नांदेड* जिल्हा परिषद – एकूण जागा : 63

अध्यक्ष –  शांताबाई जवळगावकर काँग्रेस
उपाध्यक्ष – समाधान जाधव ( राष्ट्रवादी )
युती/आघाडी –  काँग्रेस – राष्ट्रवादी
मोठा पक्ष- काँग्रेस – 28

*उस्मानाबाद* जिल्हा परिषद – एकूण जागा – 55

अध्यक्ष -नेताजी पाटील – राष्ट्रवादी
उपाध्यक्ष – अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी
युती/आघाडी –
मोठा पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस – 26

*लातूर* जिल्हा परिषद – एकूण जागा : 58

अध्यक्ष – मिलिंद लातुरे, भाजप
उपाध्यक्ष – रामचंद्र तिरुके
युती/आघाडी – भाजप स्वबळावर सत्ता स्थापन
मोठा पक्ष- भाजप- 36

*नाशिक*  – एकूण जागा : 73

अध्यक्ष – शीतल सांगळे  (शिवसेना)
उपाध्यक्ष – नयना गावित (काँग्रेस)
युती/आघाडी – शिवसेना -काँग्रेस – माकप युतीची सरशी
मोठा पक्ष- शिवसेना 26

*जळगाव* – एकूण जागा : 67

अध्यक्ष – उज्वला पाटील, भाजप
उपाध्यक्ष – नंदकिशोर महाजन, भाजप
युती/आघाडी – भाजपने काँग्रेसची मदत घेतली
मोठा पक्ष- भाजप 33

*सिंधुदुर्ग* :एकूण जागा : 50

अध्यक्ष –   रेश्मा सावंत,  काँग्रेस
उपाध्यक्ष -रणजित देसाई, काँग्रेस
युती/आघाडी – काँग्रेस स्वबळावर सत्ता
मोठा पक्ष- काँग्रेस – 27

*रत्नागिरी* :एकूण जागा : 55

अध्यक्ष –   स्नेहा सावंत, शिवसेना
उपाध्यक्ष – विजय खेराडे, शिवसेना
युती/आघाडी –  शिवसेना स्वबळावर सत्ता
मोठा पक्ष- शिवसेना 39

*रायगड* : एकूण जागा : 59

अध्यक्ष – आदिती तटकरे – राष्ट्रवादी
उपाध्यक्ष – अस्वाद पाटील – शेकाप
युती/आघाडी – शेकाप – राष्ट्रवादी आघाडी
मोठा पक्ष- शेकाप 21

*चंद्रपूर* : एकूण जागा : 56

अध्यक्ष –  देवराव भोंगळे, भाजप
उपाध्यक्ष – कृष्णा सहाय, भाजप
युती/आघाडी – भाजप
मोठा पक्ष- भाजप (33)

*अमरावती* : एकूण जागा : 59

अध्यक्ष –   नितीन गोंडाने, काँग्रेस
उपाध्यक्ष – दत्ता ढोमने, शिवसेना
युती/आघाडी – काँग्रेस – शिवसेना
मोठा पक्ष- काँग्रेस 26

*बुलडाणा* : एकूण जागा : 60

अध्यक्ष –   उमा तायडे, भाजप
उपाध्यक्ष – उपाध्यक्ष मंगला रायपूरे, राष्ट्रवादी
युती/आघाडी –  भाजप-राष्ट्रवादी आघाडी
मोठा पक्ष- भाजपा 24

*यवतमाळ* : एकूण जागा : 60

अध्यक्ष –   माधुरी आडे, काँग्रेस
उपाध्यक्ष – श्याम जयस्वाल, भाजप
युती/आघाडी –  काँग्रेस -राष्ट्रवादी- भाजपा एकत्र
मोठा पक्ष- शिवसेना (20)

*वर्धा* : एकूण जागा : 52

अध्यक्ष – नितीन मडावी भाजप
उपाध्यक्ष – कांचन नांदुरकर
युती/आघाडी – भाजप स्वबळावर सत्ता
मोठा पक्ष- भाजपा 31

*गडचिरोली* : एकूण जागा : 51

अध्यक्ष –   योगिता भांडेकर, भाजप
उपाध्यक्ष – अजय कंकलावार, आदिवासी विद्यार्थी संघ
युती/आघाडी –  भाजप आणि आदिवासी विद्यार्थी संघ एकत्र
मोठा पक्ष- भाजपा 21

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Comments