✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 05/04/2017 वार - बुधवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१६६३ : पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
⌛१९४९ : भारत स्काऊट गाईडची स्थापना
💥 जन्म :-
⌛१९०८ : जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
⌛१९२० : रफिक झकेरिया, भारतीय लेखक.
💥 मृत्यू :-
⌛१९२२ : पंडीता रमाबाई, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ आज राज्यसभेत होणार जीएसटीवर विधेयकावर चर्चा
2⃣ वाढत्या तापमानामुळे कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यात पाणीटंचाई
3⃣ उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ, योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.
4⃣ श्रीलंकेने केली ३८ भारतीय मच्छिमारांची मुक्तता
5⃣ शरद पवार यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा समारोप
6⃣ दहा दिवसांत कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरु होणार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती.
7⃣ रविवारी पार पडलेल्या बॉईज अॅण्ड गर्ल्स चॅम्पिअनशिपमध्ये धावण्याचा एका नवा रेकॉर्ड, ब्रिआना लिस्टन असं या मुलीचं नाव असून कॅरेबिअन देशांमध्ये सर्वात वेगवान धावण्याचा रेकॉर्ड तिच्या नावावर झाला आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी :-*
साप्ताहिक धर्माबाद वार्ता अल्पावधीत दैनिक रुपात वाटचाल केली असून भाजपाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राम पा. रातोळीकर यांच्या अध्यक्षतेखाली, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते मुख्य अंकाचे प्रकाशन उद्या दिनांक 06 एप्रिल रोजी दुपारी 01:00 वाजता आर्यभवन, धर्माबाद येथे होणार आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यास बहुसंख्य वाचकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन मुख्य संपादक मनोज बुंदेले, कार्यकारी संपादक गणेश पा. राजपूरकर, जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण पा. बाभळीकर, वृत्तसंपादक सतीश पा. शिंदे आणि वितरण प्रमुख यकिन तानुरकर यांनी केले आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो*
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*स्वभाव*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 शंकरराव पुंडलिकराव वागरे, नांदेड
7620459004
👤 स्वरेश क्रांतिकुमार भुक्तरे
9890988267
👤 तारा मठपती, नांदेड
👤 ईश्वर वाडीकर, सहशिक्षक, देगलुर
👤 संग्राम निलपत्रेवार, नांदेड
👤 काजी मुजाहिद सय्यद,प्रा. शि. धर्माबाद
👤 नागेशकुमार यम्मेवार
👤 निलेश आत्राम
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" एकी "*
एकीच महत्त्व आता
लक्षात आलं आहे
जेव्हा हातातल सारं
निघून गेलं आहे
हातातलं गेल की
एक व्हावे वाटते
एकीचे महत्त्व तेव्हा
सा-या सा-यांना पटते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*Jio offer -*
*99+303 benefits क्या है ?*
उत्तर:- 99+303 यदि कस्टमर ने 15 अप्रैल के पहले किया तो कस्टमर को अगले 3 महीने, मतलब ( अप्रैल, मई, जून ) तक फ्री रहेगा, और 303 का प्लान 1 जुलाई से 30 जुलाई तक मिलेगा, मतलब टोटल 4 महीना फ्री रहेगा,
लेकिन कस्टमर्स को 15 अप्रैल के पहले 99+303 करना होगा. ( कस्टमर 303 या उसके ऊपर के पैक भी कर सकते है )
*संपर्क :- श्री साई मोबाईल शॉपी, धर्माबाद*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔷‼ *विचार धन* ‼🔷●•••
*संत ज्ञानेश्वरांना आपण 'माऊली' हे संबोधन वापरतो. कारण आई आणि मुलगा यांचे नाते जितके प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आस्थेचे असते. ते नाते संत आणि भक्त यांच्यात निर्माण झाले, असे आहे. त्यालाच 'कृपादृष्टी' असे म्हणतात. त्यांनी पाजलेले बोधामृत जीवनोद्धार करणारे आहे. तापदायक गोष्टींना दूर सारून भक्तीची शितलता, स्नेह मनामनात रूजावा यासाठी संतानी जे अपार भोग भोगले. त्याची जाणीव आपण ठेवायला हवी. प्रेमाची सावली अखंड मानव जातीवर धरणा-या, भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या संतसज्जनांची संगत म्हणजेच त्यांच्या रचनांचे मनन-चिंतन. मनन-चिंतन हा शांतीचा एकमेव मार्ग आहे*.
*'भक्तीरंग' हा आयुष्यातील सगळ्यात गरजेचा आणि महत्वाचा रंग म्हणून जवळ करायला हवा. त्या भक्तीरसाचे सेवनच माणसाला अमरत्वाकडे घेऊन जाणारे असते. आषाढी-कार्तिकीच्या वारीला लाखो लोक जे विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, त्यात भक्तीच्या अमरत्वाच्या खुणा जागोजागी दिसतात. समाज हा कायम दोलायमान अवस्थेत असतो. हे खरे की ते खरे, अशी त्याची द्विधा मन:स्थिती असते. त्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि समाजमनाची दोलायमान अवस्था नाहीशी करण्यासाठी भक्तीरंगात न्हाऊन निघणे फार मोलाचे आहे. संताचा हा विचार जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही, तोपर्यंत शांती, स्थिरता, आनंद भरभरून वाट्याला येणे अवघड आहे. तेव्हा चला भक्तीरंगात रंगून जाऊ या..!*
••●🔷‼ *रामकृष्णहरी*‼🔷●••
🔷🔷🔷🔷🔷🔷
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध...........✍*
〰〰〰〰〰〰〰〰
आपण स्वतः केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे.त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.आपण करत असलेल्या
कृतीसाठी लागणारे साहित्य कौशल्य,
एकाग्रता,पूर्वानुभव,
समयसूचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात.हे आपल्याला दुस-याच्या करण-या कृतीतून मिळत नाही.
आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे मनाला समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही.यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हे देखील शिकायला मिळते.
-व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*
ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली की, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.
~ वपु काळे | इतर
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*बाहय देखावा आणि सौंदर्य*
एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.
*तात्पर्य*-बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment